Social Activities

नेत्रसेवा प्रतिष्ठान संचलित, अनुराधा नेत्र रुग्णालय व पॉलिक्लीनिक, विश्रामबाग, सांगली तर्फे जिल्ह्यातील अनेक खेड्यामध्ये/शहरामध्ये गेली १५ वर्षे मोफत मोतीबिंदू नेत्र तपासणी शिबीर घेत आहोत. त्यामध्ये आतापर्यंत आम्ही जवळपास ८००० रुग्ण तपासले असून मोफत २५९० व अल्पदरातील ४१५ मोतीबिंदूचे लेन्स बसवून ऑपरेशन केले आहेत. तसेच यामध्ये रुग्णांना शिबिराठीकाणाहून सोबत आणण्याची व रुग्णांना मोफत जेवणाची सोय हि हॉस्पिटल कडून करण्यात येते.