Mission, Vision, Quality Policy

Anuradha vision

Our Vision

To Propagate Anuradha Eye Hospital & Polyclinic an Ophthalmic Institute of National repute.

आमचे लक्ष्य

अनुराधा नेत्र रुग्णालय आणि पॉलिक्लीनिक हि राष्ट्रीय मान्यता प्राप्त नेत्र चिकित्सा संस्था म्हणून वृद्धिंगत करणे.

Anuradha mission

Our Mission

We at Anuradha Eye Hospital & Polyclinic are committed to provide compressive and quality eye care to patients by continually improving upon our processes to enhance the quality.

आमचे ध्येयपथ

अनुराधा नेत्र रुग्णालय आणि पॉलिक्लीनिक येथे आम्ही सर्वजण रुग्णांना संपूर्ण व दर्जेदार नेत्रसेवा पुरविण्यासाठी कटीबद्ध आहोत. तसेच सेवेचा दर्जा सातत्याने सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.

Anuradha policy

Quality Policy

To achieve the vision of our organization we shall always remember that
1) Our patients are of utmost important to us
2) We have to discharge our formal & informal responsibilities in the assigned role.
3) We have to always work on initiatives for continual improvement in our performance.
4) We Continue to work for providing the maximum satisfaction to the patients.

आमचे गुणवत्ता धोरण

आमचे लक्ष गाठण्यासाठी आम्ही खालील गोष्टीचा ध्यास धरू.
१) आमचे रुग्ण आम्हासाठी सर्वात महत्वाचे आहेत.
२) आम्ही आमच्या औपचारिक व अनौपचारिक जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडू.
३) आमच्या सेवेमध्ये निरंतर सुधारणेसाठी आम्ही नवनवीन उपाय योजना करीत राहू.
४) आम्ही रुग्णांना जास्तीत जास्त समाधान मिळण्यासाठी निरंतर कार्यरत राहू